महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती – Maha Metro Rail Bharti 2021
SUBSCRIBE Youtube Channel 👇👇👇
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती – Maha
Metro Rail Bharti 2021
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर भरती 2021 – Maharashtra Metro Rail Corporation Bharti 2021 महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर मध्ये विविध जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत असून. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28
मे
2021 आहे. अधिक माहिती Official
Website ला भेट दया किंवा जाहिरात पहा.
Mode : Offline
Total पद : 04 जागा
पदाचे नाव व पद संख्या :
1.General Manager (O&M) : 01
2.General Manager (Finance) : 03
शैक्षणिक पात्रता :
1.i) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थापासून
सीए /आयसीडब्ल्यूए.
ii)21
वर्षे अनुभव
2.i) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थापासून
यांत्रिक विद्युत / सिव्हिल / सिग्नल
शाखा मध्ये B.E./B. Tech.
ii)21 वर्षे
वयाची अट : 55 वर्षापर्यंत
Fee / शुल्क : फी नाही
नौकरीचे ठिकाण : नागपूर [ महाराष्ट्र ]
वेतनमान : 120,000/- रु ते
280,000/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- General Manager
(HR), Maharashtra Metro Rail Corporation Ltd. First Floor, The Orion Building,
Arjun Mansukhani Marg, Opp. St. Mira College, Koregoan Park, Pune – 411001.
अर्ज पोहचण्याची
शेवटची तारीख : 28 मे 2021.
Join Smart Nokari. Com What's app Group 👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/L5G9GMVMS95GRLrPTxI4Sz
Advertisement :
https://drive.google.com/file/d/1H7ceh0hiLx6pp7m4PPjU5OwOtez3i8K2/view
Official Website :
Comments
Post a Comment