भरती सरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे 2021- DRDO Bharti 2021
SUBSCRIBE Youtube Channel 👇👇👇
भरती सरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे 2021- DRDO Bharti 2021
भरती सरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे 2021-
DRDO – DYSL- OT Bharti 2021 सरक्षण संशोधन
आणि विकास
संस्था पुणे
मध्ये 02 जागासाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज
माघविण्यात येत
असून. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 मे 2021 आहे.
अधिक माहिती Official Website ला
भेट दया
किंवा जाहिरात
पहा.
Mode : Offline
Fee / शुल्क : Fee नाही
Total पद : 02 जागा
पदाचे नाव :
कनिष्ठ संशोधन सहकारी (Junior
Research Fellow )
शैक्षणिक पात्रता
:
I)मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठपासून इलेक्ट्रिकल /
इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन/ इन्स्टुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये B.E./B.Tech/
पदवी किंवा M.E./MTech पदव्युत्तर पदवी II) GATE
वयाची अट : 28 वर्षापर्यंत (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट )
नौकरीचे ठिकाण : पुणे [ महाराष्ट्र ]
वेतनमान : 31,000/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Director, DRDO Young Scientist
Laboratory Quantum Technology, Defense Research, And Development Organisation
(DRDO) Hall No. 1,Ground Floor, Vigyan Upakenara, DIAT Campus, Girinagar, Pune,411025,Maharashtra
अर्ज
पोहचण्याची शेवटची तारीख : 30 मे 2021.
Join Smart Nokari. Com What's app Group 👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/L5G9GMVMS95GRLrPTxI4Sz
Application Form :
https://drive.google.com/file/d/1KAIOVUERflUbnzgF10nXOczRx5HwpQ71/view
Advertisement :
https://drive.google.com/file/d/1JqIJd5wZMnnm6FjAf0W8KpEULErUm_oc/view
Official Website :
Comments
Post a Comment