महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित भरती 2021 – MITC भरती 2021
SUBSCRIBE Youtube Channel 👇👇👇
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित भरती 2021 –
MITC भरती 2021
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित भरती 2021 –
MITC भरती 2021 माहिती तंत्रज्ञान
महामंडळ मर्यादित
विविध जागांसाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज
माघविण्यात येत
असून. Online
Email द्वारे अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 मे 2021 आहे.
अधिक माहिती Official Website ला
भेट दया
किंवा जाहिरात
पहा.
Mode : Offline
Total पद : 04
जागा
पदाचे नाव व पद
संख्या :
1)कंपनी सेक्रेटरी ( Company Secretary ) : 01
2)इनक्यूबेशन मॅनेजर ( Incubation
Manager ) : 01
3)फिन्टेक ऑफिसर (Fintech Officer ) : 01
4)कॉस्ट अकाउंटंट / वरिष्ठ अकाउंटंट : 01
शैक्षणिक पात्रता
:
1)i)मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर ii)
05 वर्षे अनुभव
2)i)
अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा MBA
किंवा समकक्ष पदवीधर ii)
03+ वर्षे अनुभव
3)i)
अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा MBA
किंवा समकक्ष पदवीधर ii)
10+ वर्षे अनुभव
4)i)
मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर ii)
08 ते 10 वर्षे अनुभव
नौकरीचे
ठिकाण : मुंबई [
महाराष्ट्र ]
Fee / शुल्क : Fee नाही
वेतनमान : 50,000/- रु ते 80,000/-
रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Managing Director, MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOGY CORPORATION LIMITED (A Government Of Maharashtra Enterprise) 3rd Floor, Apeejay House, Near K.C.College, Churchgate, Mumbai – 400020.
अर्ज
पोहचण्याची शेवटची तारीख : 15 मे 2021.
Join Smart Nokari. Com What's app Group 👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/L5G9GMVMS95GRLrPTxI4Sz
Advertisement :
https://mahait.org/Site/CurrentOpening
Official Website :
Comments
Post a Comment