नाशिक महानगरपालिका भरती 2021- Nashik Mahanagarpalika Recruitment 2021
SUBSCRIBE Youtube Channel 👇👇👇
नाशिक महानगरपालिका भरती 2021-Nashik Mahanagarpalika Recruitment 2021
भरती नाशिक महानगरपालिका 2021-Nashik
Mahanagarpalika Bharti 2021 नाशिक महानगरपालिका मध्ये
300 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज माघविण्यात येत असून. मुलाखत दिनांक 05 मे 2021 रोजी पासून दुपारी 03:00 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत पदे भरेपर्यंत आहे. अधिक माहिती Official Website ला भेट दया किंवा जाहिरात पहा.
Mode : Offline
Total पद : 300 जागा
पदाचे नाव :
वॉर्ड बॉय ( Ward Boy)
शैक्षणिक पात्रता :
9 वी उत्तीर्ण
वयाची अट : 18 वर्षे ते 43 वर्षापर्यंत
Fee/ शुल्क : फी नाही.
नौकरीचे
ठिकाण : नाशिक [ महाराष्ट्र ]
वेतनमान : नियम अनुसार
मुलाखतीचे ठिकाण : अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका नाशिक,
शेवटची तारीख : 31 मे 2021.
Join Smart Nokari. Com What's app Group 👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/L5G9GMVMS95GRLrPTxI4Sz
Advertisement :
https://drive.google.com/file/d/1Lvo8DLmv6EvYHbtvTRwM4YgyDJg5Mtmw/view
Official Website :
Comments
Post a Comment